भारत-पाक या २ देशांमधील महत्त्वपूर्ण भेद !

‘जी २०’च्या (जी २० म्हणजे १९ देश आणि युरोपियन युनियन (यात २७ देश आहेत) यांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नर यांची संघटना.) यशस्वी आयोजनानंतर आता आणखी एका मोठ्या संघटनेच्या आयोजनासाठी भारत सज्ज…!

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

 

वर्ष २०२५ मध्ये ‘क्वाड’ (‘क्वाड’ म्हणजे भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या ४ देशांचा गट) या शक्तीशाली गटाच्या नेत्यांची बैठक भारतात होणार आहे. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया या देशांचे प्रमुख भारतात येणार. भारताचा शेजारी पाकिस्तानमध्ये ‘इसिस’, ‘अल कायदा’ आणि जगभरातील इतर आतंकवादी संघटना यांच्या बैठका होतात, तर भारतात जागतिक राजकारणाला दिशा देणार्‍या प्रभावी नेत्यांच्या बैठका होत आहेत. एकाच वेळी निर्माण झालेल्या या दोन देशांमधील भेद जग बघत आहे.

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरणांचे विश्लेषक, पुणे.