पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशासमवेत क्रिकेट खेळणे बंद करा !
फलक प्रसिद्धीकरता
हिंदु महासभा ६ ऑक्टोबर या दिवशी मध्यप्रदेशाच्या ग्वाल्हेरमध्ये होणार्या भारत-बांगलादेश टी-२० क्रिकेट सामन्याच्या वेळी बंद पाळणार आहे. बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांना विरोध करण्यासाठी हिंदु महासभेने हा निर्णय घेतला आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Hindu Mahasabha Oppose India Bangladesh Match : ग्वाल्हेरमधील भारत-बांगलादेश क्रिकेट सामना होऊ देणार नाही ! – हिंदु महासभेची चेतावणी https://sanatanprabhat.org/marathi/837424.html