शेगाव शहरातील मुसलमानांकडून वस्तू खरेदी न करण्याचे आवाहन !
शेगाव (जिल्हा बुलढाणा) – शहर आणि ग्रामीण भागातील समस्त हिंदु बांधवांनी मुसलमान समुदायाकडून फळे, घरगुती वस्तू, जीवनावश्यक वस्तू खरेदी करू नयेत, अशा आशयाची पोस्ट समाजमाध्यमांवर फिरत आहे. ‘सकल हिंदु समाज, शेगाव शहर’ असे या पत्रकरूपी पोस्टवर लिहिले आहे. या पत्रकावर वर ‘जय श्रीराम’ असे लिहिले असून प्रभु श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची चित्रे आहेत. या पोस्टमध्ये ‘समाजकंटकांना हिंदुत्वाचे सामर्थ्य दाखवून देण्याची वेळ आली आहे’, असे म्हटले आहे. ‘संपूर्ण बहिष्कार’ या मथळ्याखाली ही पोस्ट सिद्ध करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका :असे सर्वत्र झाल्याविना धर्मांधांना वचक बसणार नाही ! |