Urine Jihad In Thane : प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लघवी करून फळे विकणार्या धर्मांधाला अटक !
डोंबिवलीत ‘लघवी जिहाद’ !
डोंबिवली (जिल्हा ठाणे) – येथील निळजे परिसरात मुसलमान फळविक्रेता अली खान (वय २० वर्षे) याने फळांच्या गाडीच्या मागे उभे राहून प्लास्टिकच्या पिशवीत लघवी केली. याविषयीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाला आहे. त्याने ती पिशवी गाडीवर ठेवून त्याच हातांनी फळे विकल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोलिसांनी अली खान याला अटक केली आहे. अली खान याच्या किसळवाण्या कृत्यामुळे येथील स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत.
Another incident of ‘Urine J!h@d’.
Police arrest a fanatic hawker for urinating in plastic bags and then selling fruits.
📍Dombivili, Thane, Maharashtra#ViralVideo #CrimeWatch pic.twitter.com/CyuZyl9vaT
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 23, 2024
संपादकीय भूमिकाअसे किळसवाणे प्रकार करणार्या धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |