Bangladesh Durga Puja Idol Vandalized : बांगलादेशात श्री दुर्गादेवीच्या मूर्तींची तोडफोड !
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणे चालू आहे. लवकरच नवरात्रोत्सव चालू होणार असल्याने बांगलादेशातील हिंदू श्री दुर्गादेवीच्या पूजेची सिद्धता करत आहेत. श्री दुर्गादेवीच्या मूर्ती बनवल्या जात आहेत.
Bangladesh Durga Puja Idol Vandalized: Idols of Shri Durga Devi Vandalized in Bangladesh
There is no need for astrologers to predict the destruction of Hindus in Bangladesh. Hindus will either be exterminated completely or they will have to flee the country entirely in the next… pic.twitter.com/uaKbvGjGi5
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 23, 2024
अशाच एका ठिकाणी बनवण्यात येणार्या श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली आहे. बोरगुना जिल्ह्यात अज्ञातांनी नवरात्रीसाठी सिद्ध करण्यात येत असलेल्या श्री दुर्गादेवी आणि अन्य देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली.
Jamaat-shibir miscreants have started breaking idols before Durga Puja in Bangladesh
Place:- The temple was vandalized at night at Phuljhuri Galachipa temple No. 3 of Barguna district.
Date:- 20/09/2024 at approximately 1 PM. #SaveBangladeshiHindus#HindusUnderAttack#Hindus pic.twitter.com/obJm59tC5W— তী র্থ ঙ্ক র | ᴛɪʀᴛʜᴀɴᴋᴀʀ𝕏 (@TirthaSarkar09) September 20, 2024
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
संपादकीय भूमिकाबांगलादेशामध्ये येत्या काही वर्षांत हिंदूंचा निर्वंश होणार किंवा त्यांना देश सोडून पलायन करावे लागणार, हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नाही, हेच अशा घटना दर्शवत आहेत ! |