‘रेल्वे जिहाद’ रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
फलक प्रसिद्धीकरता
कानपूरच्या प्रेमपूर रेल्वे स्थानकाजवळ जे.टी.टी.एन्. गुड्स रेल्वेगाडी रुळावरून घसरवण्याचा कट रचण्यात आला. येथे रुळावर एक छोटा सिलिंडर ठेवलेला आढळून आला. लोको पायलटने (रेल्वे चालकाने) आपत्कालीन ब्रेक लावल्याने अपघात टळला.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Again Rail Jihad In Kanpur : कानपूर (उत्तरप्रदेश) येथे रुळावर सापडला छोटा सिलिंडर !
https://sanatanprabhat.org/marathi/836476.html