नाशिक येथे १० गावगुंडांचा हैदोस
नाशिक – येथे १० गुंडांनी तलवारी नाचत हैदोस घातला. त्यामुळे नागरिकांनी या गुंडांना रोखण्याविषयी पोलिसांत निवेदन दिले आहे. (कायद्याचा धाक संपल्याचे लक्षण ! – संपादक)