भगव्या ध्वजाला हानी करणार्या दोघा मुसलमानांवर गुन्हा नोंद !
हिंदु रिक्शाचालकाला ठार मारण्याचीही धमकी
तुमकुरू (कर्नाटक) – शहरात श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या प्रचारासाठी फिरत असलेल्या रिक्शाला अडवून त्यावरील भगव्या ध्वजाची हानी करणारे इर्शाद आणि इलियास या दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘प्रचार थांबव, नाहीतर इथेच संपवू’ अशी खुनाची धमकी या दोघांनी चालकाला दिली होती.
संपादकीय भूमिकाअशांना तात्काळ अटक करून त्यांना आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा झाली पाहिजे ! |