Hindu Activist Puneeth Kerehalli : कर्नाटकमध्ये हिंदुत्वनिष्ठ पुनित केरेहळ्ळी यांना अटक
मंगळुरू (कर्नाटक) – हिंदुत्वासाठी लढणारे हिंदुत्वनिष्ठ नेते पुनीत केरेहळ्ळी यांना तुमकूर पोलिसांनी अटक केली आहे. ते शहरातील चर्च सर्कलजवळील हिंदु महासभेच्या गणपति वेदिकेच्या कार्यक्रमासाठी जात होते.
Police arrest Hindu activist Puneeth Kerehalli in Karnataka.
Was on the way to attend Ganeshotsav celebration organised by Hindu Mahasabha in Tumakuru.
👉 Earlier, the Karnataka Police had banned staunch Hindu @TigerRajaSingh from entering Bagalkot district, and now the arrest… pic.twitter.com/JaKJy2BlW7
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 22, 2024
प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह भाषण करण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुनीत केरेहळ्ळी यांना अटक केल्याचे कळते. त्यांच्या समवेत बजरंग दलचे रघु सकलेशपुरा यांनाही अटक करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाकर्नाटक पोलिसांनी यापूर्वी प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना बागलकोट जिल्ह्यात येण्यास घातलेली बंदी आणि आता केरेहळ्ळी यांना केलेली अटक, यावरून काँग्रेस सरकार मोगलांप्रमाणे कारभार करत असल्याचे लक्षात येते ! काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंना हे लज्जास्पद ! |