हिंदूंनी यासाठी संघटित व्हावे !
फलक प्रसिद्धीकरता
देशात ४ लाखांहून अधिक मंदिरे सरकारच्या नियंत्रणात आहेत. सरकारने मंदिरे हिंदु समाजाच्या नियंत्रणात द्यावीत. या प्रकरणी लवकरच मोठी मोहीम चालू करणार आहोत, अशी घोषणा विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी केली.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- VHP Demands Control Hindu Temples : देशभरातील सरकारीकरण झालेल्या मंदिरांचे नियंत्रण हिंदूंकडे द्या ! – विहिंप
https://sanatanprabhat.org/marathi/836153.html