Anti-Hindu Piyush Manush : (म्हणे) ‘१०० कोटी लोकांनी गोमांस मिसळलेले लाडू खाल्ले, मजा आली का ?’ – काँग्रेस समर्थक पियुष मानुष
तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या प्रकरणी काँग्रेस समर्थक पियुष मानुष याने उडवली हिंदूंची खिल्ली !
नवी देहली : तिरुपती मंदिराच्या पवित्र प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आढळून आल्यानंतर पियुष मानुष या कथित काँग्रेस समर्थक व्यक्तीने सामाजिक माध्यमांवर व्हिडिओ पोस्ट करून हिंदूंची खिल्ली उडवली आहे.
Who will save Shiva from Hindus … The perumal ladoo delivered has not taught any lessons !! pic.twitter.com/CMMDT8OZi3
— Piyush Manush (@piyushmanush) September 20, 2024
Beef laddoo for all hindus delivered by Perumal himself !! pic.twitter.com/pxhEcp6xAD
— Piyush Manush (@piyushmanush) September 19, 2024
पियुषने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, इतके दिवस तुम्ही इतरांच्या ताटांमध्ये ‘ते गोमांस खातात कि नाही ?’ हे पहात होता. तुम्ही त्यांचे जेवणाचे डबे तपासले, त्यांची शीतकपाटे तपासली. तुम्ही त्यांना मारलेही. आता किमान १०० कोटी लोक तिरुपतीला गेले असतील. त्यांना लाडू मिळाले असतील. काय झाले ? आता तुम्हाला गोमांस आवडले का ? तुम्हाला मजा आली का ? तुमचे काम झाले. निदान आता तरी इतरांच्या ताटांकडे बघू नका. तुमचे काम करा.
Anti-Hindu Piyush Manush :
‘More than 100 crore people ate laddoos mixed with #Beef wasn’t this fun?’ – Congress supporter Piyush Manush
Congress supporter Piyush Manush ridicules Hindus over the Tirupati Temple Prasad issue !
Hindus should now file a police complaint anf… pic.twitter.com/SnNaGCxzQd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 21, 2024
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना हिंदूंनी भाग पाडले पाहिजे ! |