१७ सप्टेंबर : प.पू. श्री अनंतानंद साईश प्रणीत भंडारा, भक्तवात्सल्याश्रम, इंदूर, मध्यप्रदेश
कोटी कोटी प्रणाम !
आज प.पू. श्री अनंतानंद साईश प्रणीत भंडारा, भक्तवात्सल्याश्रम, इंदूर, मध्यप्रदेश.
प.पू. श्री अनंतानंद साईश हे प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु होत.