झाशी (उत्तरप्रदेश) : मुसलमानांनी हिंदु महिलांना चिखलात फेकून केली मारहाण !
गणेश विसर्जनाच्या वेळी गुलाल उडाल्याने झाले आक्रमक
झांशी (उत्तरप्रदेश) – गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी गुलाल उडाल्याचे कारण देत काही मुसलमानांनी १५ सप्टेंबरच्या सायंकाळी हिंदूंवर आक्रमण केले. या वेळी हिंदूंनीही स्वरक्षणार्थ त्यास प्रतिकार केला. मारहाणीत अनेक हिंदु तरुण घायाळ झाले. या वेळी हिंदु महिलांनाही चिखलात फेकून मारहाण करण्यात आली. या हाणामारीत ६ महिला घायाळ झाल्याचे समजते. या आक्रमणाचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित होत आहे.
Mu$l!m men in Jhansi (Uttar Pradesh) push Hindu women in dirt and beat them during Ganesh visarjan.
▫️ Situation escalated when Gulal was sprinkled around.
👉 Such incidents show that India is becoming the next Pakistan.
O’ Hindus, let’s strive to establish Hindu Rashtra, or a… pic.twitter.com/twV1LMTgRa
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 16, 2024
या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी पोलीस ठाण्यात मुसलमानांच्या विरुद्ध तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. पोलिसांनी कारवाई करावी, यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव केला होता.
संपादकीय भूमिकाभारत पाकिस्तानच्या दिशेनेच जात असल्याचे या घटना दर्शक आहेत ! हिंदूंनो, हे थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा अथवा मरायला सिद्ध व्हा ! |