साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

उपलब्ध संदर्भांनुसार श्रीरामाने ११ सहस्र ५३ वर्षे आणि श्रीकृष्णाने १२५ वर्षे कार्य केले. यांनुसार अन्य अवतारांच्या कार्यकाळाबाबत कुणाकडे माहिती उपलब्ध असल्यास त्यांनी ती कृपया सनातनला पुढील पत्त्यावर पाठवावी. माहिती पाठवतांना त्याचा यथायोग्य संदर्भही द्यावा.

माहिती पाठवण्यासाठी पत्ता – सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

इ-मेल : sankalak.goa@gmail.com