१५ सप्टेंबर : सनातनचे बालसंत पू. वामन राजंदेकर यांचा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

फोंडा (गोवा) येथील सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर यांचा ६ वा वाढदिवस

१० सप्टेंबर २०१९ या दिवशी संतपदी विराजमान

पू. वामन राजंदेकर

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.