पितरांना गती मिळावी, याविषयी धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार मार्गदर्शन करणारे सनातनचे लघुग्रंथ !  

मृत्यूनंतरचे क्रियाकर्म आणि श्राद्धविधी, हे केवळ धर्मशास्त्रात सांगितलेले उपचार म्हणून किंवा कुटुंबियांप्रती असलेल्या कर्तव्यपूर्तीचा भाग म्हणून न करता त्यांचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व जाणून हे विधीही अन्य धार्मिक विधींइतकेच भावपूर्ण करण्यासाठी मार्गदर्शक ठरणारी ग्रंथमालिका !
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या : श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

मृत्यूनंतरच्या क्रियाकर्माचे शास्त्र

‘मृत व्यक्तीच्या तोंडामध्ये गंगाजल घालून तुळस का ठेवावी ?, मृतदेह चितेवर ठेवतांना त्याचे पाय उत्तर दिशेकडे का करावेत ?, मृतदेहाला अग्नी मंत्रोच्चारासह का द्यावा ?, १० व्या, १२ व्या आणि १३ व्या दिवशी केल्या जाणार्‍या विधींचे महत्त्व काय ?’, आदी प्रश्नांची समर्पक उत्तरे या ग्रंथात वाचा !

दत्त (अध्यात्मशास्त्रीय विवेचन व उपासना)

‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप का करावा ?, दत्ताने अनेक गुरु आणि उपगुरु का केले ?, दत्ताला कोणती फुले कशा प्रकारे वाहावीत ?, दत्ताची तारक रूपातील विविध कार्ये कोणती ?’, आदी प्रश्नांची समर्पक उत्तरे या ग्रंथात वाचा !

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी : SanatanShop.com

संपर्क क्रमांक : ९३२२३ १५३१७