Ghaziabad Urine Jihad : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे फळांच्या रसामध्ये लघवी मिसळून विकत होता धर्मांध दुकानदार !
२ जणांना अटक
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) : शहरातील लोणी क्षेत्रात इंदिरापुरी परिसरातील एका फळांच्या रसाची विक्री करणार्या दुकानात रसातून ग्राहकांना लघवी पाजली जात असल्याचे उघड झाले आहे. दुकानदाराचे नाव आमिर (वय २९ वर्षे) असल्याचे समोर आले आहे. स्थानिक लोकांना रसाला विचित्र दुर्गंध येत असल्याने त्यांना शंका आली. त्यानंतर संतप्त लोकांनी आमिर याला चोप दिला. त्यानंतर स्थानिकांनी याविषयीची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दुकानाची झडती घेतली असता तिथे लघवीने भरलेले प्लास्टिकचे कॅन सापडले. तसेच एका बाटलीत लघवी भरल्याचे आढळून आले. पोलिसांनी दुकानदार आमिर आणि त्याचा एका सहकारी यांना अटक केली. या रसाचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
Police arrest Aamir and Kaif in Ghaziabad for selling fruit juice mixed with urine
👉 Mu$l!m$ with such distorted attitudes are perilous for society
What’s even outrageous is, intellectuals expect Hindus to be sympathetic & considerate to such elementspic.twitter.com/3iI7TUjJSK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 15, 2024
याविषयी अधिक माहिती देतांना पोलिसांनी सांगितले की, सदर फळरस विक्रेता आमिर हा रसामध्ये लघवी मिसळून ती ग्राहकांना पाजत असे. दुकानात लघवी साठवलेली पोलिसांना आढळली. त्याविषयी आरोपीकडे विचारणा करण्यात आली असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे त्याला अटक केली.
उक्त प्रकरण के सम्बन्ध में श्री भाष्कर वर्मा, सहायक पुलिस आयुक्त अंकुर विहार की वीडियो बाइट- pic.twitter.com/45N2ztORVb
— POLICE COMMISSIONERATE GHAZIABAD (@ghaziabadpolice) September 13, 2024
संपादकीय भूमिकाअसे विकृत मनोवृत्तीचे मुसलमान समाजासाठी घातक आहेत. निधर्मीवादी हिंदूंना अशांसह सर्वधर्मसमभाव जोपासायला सांगतात, हे संतापजनक ! |