Vadodara Muslims Waved Arabic Flags : पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत उभारलेल्या इमारतींवर मुसलमानांनी लावले अरबी झेंडे !
|
वडोदरा (गुजरात) – सुरतनंतर आता गुजरातच्या वडोदरा येथे गणेशोत्सवात तणाव निर्माण झाला आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत उभारलेल्या काही इमारतींवर मुसलमानांनी अरबी ध्वज फडकावल्याने हा तणाव निर्माण झाला. १० मजली असलेल्या सोसायटीत ४५० घरे आहेत. यांपैकी ४८ घरे मुसलमानांना देण्यात आली असून त्याच घरांवर अरबी ध्वज फडकावण्यात आले. (‘सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास’ या योजनेच्या अंतर्गत मुसलमानांचा कितीही विकास केला, तरी कुत्र्याचे शेपूट हे वाकडे ते वाकडेच, यानुसार ते कधीच भारताचा विश्वास संपादन करू शकणार नाहीत, हेच खरे ! – संपादक) ही घटना ९ सप्टेंबरला झाल्याचे बोलले जात आहे.
१. वडोदरा शहरातील वसना-भयली परिसरातील पंतप्रधान योजनेच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या ‘अर्बन सेव्हन टॉवर्स’ येथे ही घटना घडली.
२. या इमारतीत बहुसंख्य हिंदू असल्याने त्यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्री गणेशमूर्ती बसवली आहे. तसेच त्यांपैकी एका इमारतीत रहाणार्या हिंदूंनी गणेश मंडळ स्थापन करून तेथे ते सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहेत.
३. तेथील एका मुसलमानाने सार्वजनिक गणेशोत्सवाचा त्रास झाल्याचे कारण देत त्याच्या घरावर अरबी ध्वज फडकावला. यावरून स्थानिक हिंदूंनी त्यास तीव्र विरोध केला. यामुळे अन्य मुसलमान एकत्र आले आणि ते ध्वज न काढण्यावर ठाम राहिले. या वेळी त्यांनी विरोध करणार्या हिंदूंना धमकावले, तसेच मुसलमानांच्या सर्व ४८ घरांवर अरबी ध्वज फडकावण्यात आला.
४. यावर हिंदूंनी प्रसारमाध्यमांद्वारे स्थानिक प्रशासनाकडे मागणी केली की, इमारतीवर अरबी ध्वज फडकावणारा मुसलमान हा भाडेकरू असून संबंधित घरमालकाने त्याला या ठिकाणी रहाण्यास खोली देऊ नये. हे लोक आमच्या प्रत्येक हिंदु सणाला गालबोट लावण्याचे काम करतात.
५. पोलीस आणि नगरसेवक यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रकरण शांत केले.
संपादकीय भूमिकाहिंदू कधीतरी मुसलमानांच्या ईदसारख्या उत्सवांचा विरोध करतात का ? तथापि हिंदूंचे उत्सव असोत कि मुसलमानांचे, हिंदूंना लक्ष्य केले जाते. यावर प्रभावी हिंदूसंघटन आणि शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर त्यांनी सक्षम होणे, हेच पर्याय ! |