साधनाविषयक चौकट 13 September 2024 00:53:16 योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण ! प.पू. दादाजी वैशंपायन ‘या क्षणभंगूर जगात लहान लहान गोष्टींसाठी स्वतःला दुःखी करणे योग्य नाही.’ ‘आपल्या उणिवांची जाणीव असणे’, ही सर्वांत महान विद्या आहे, तर ‘स्वतःला बुद्धीमान समजणे’, ही सर्वांत मोठी अविद्या होय.’ Latest Articles मनाचे पावित्र्य टिकल्यास परमेश्वर साहाय्य करत असल्याने मन स्वच्छ आणि निर्मळ ठेवा !आपले कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून अनुसंधान अखंड टिकू द्या !योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण !नास्तिकतावादीही सश्रद्ध असतात !