लक्ष्मणपुरी कि लाहोर ?
फलक प्रसिद्धीकरता
उत्तरप्रदेशची राजधानी लक्ष्मणपुरी येथे धर्मांध मुसलमानांनी ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत एका गणेश मंडपावर दगडफेक केली. या वेळी हिंदूंना ‘पूजा बंद करा, अन्यथा वाईट परिणाम होतील’, अशी धमकीही देण्यात आली.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/833342.html