गणपतीला सार्वजनिक गणेशोत्सवाचे जे रूप मिळाले, त्याला ‘ग्वाल्हेरचा गणपति’ कारणीभूत !
‘देशाच्या बहुतांश भागांत गणेशोत्सव हा जवळजवळ ‘राष्ट्रीय महोत्सव’ म्हणूनच साजरा केला जातो. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. हा गणेशोत्सव चालू होण्यास लोकमान्यांची प्रेरणा कारणीभूत आहे, हे स्पष्ट आहे, तसेच गणपतीला सार्वजनिक गणेशोत्सवाचे जे रूप मिळाले, त्याला ‘ग्वाल्हेरचा गणपति’ही कारणीभूत आहे.
(साभार : ‘आध्यात्मिक ॐ चैतन्य’, २०१५)