हा ‘रेल्वे जिहाद’ नव्हे का ?
फलक प्रसिद्धीकरता
महाराष्ट्रातील सोलापूर, उत्तरप्रदेशातील कानपूर आणि राजस्थानमधील अजमेर येथे रेल्वे रुळांवर सिलिंडर किंवा सिमेंटचे मोठे ठोकळे ठेवून घातपात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे उघड झाले. अजमेरमधील घटनेप्रकरणी पोलीस शाहरुख नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Rajasthan Rail Jihad : राजस्थानमध्ये रेल्वे अपघाताचा तिसरा प्रयत्न उघड; रेल्वे रुळांवर सापडला सिमेंटचा ठोकळा !
https://sanatanprabhat.org/marathi/833033.html