पोलीस काही कृती करत नसल्यानेच जनतेला कृती करावी लागते !
‘चमोली (उत्तराखंड) येथील नंदनगरमध्ये केशकर्तनालय चालवणार्या आरिफ नावाच्या तरुणाने अल्पवयीन हिंदु मुलीला अश्लील हावभाव करून दाखवल्यावरून पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी संतप्त जमावाने मोर्चा काढत या दुकानाची तोडफोडही केली. आरिफ पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.’ (५.९.२०२४)