Hindus Appeal For Bantwal Ganeshotsav : गणेशोत्सवाच्या शोभायात्रेत मशिदीच्या व्यवस्थापनाने हिंदूंना पेय आणि गोड पदार्थ वाटू नये !
|
बंट्वाळ (कर्नाटक) : सध्या चालू असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने भारत, तसेच बांगलादेश येथे गणेशमूर्ती, गणेशमंडळांचे मंडप, हिंदूंच्या शोभायात्रा यांच्यावर धर्मांध मुसलमान आक्रमण करत आहेत. काही ठिकाणी हिंदूंचे आराध्य असलेल्या श्री गणेशाच्या मूर्ती तोडण्यात आल्याचेही पहायला मिळत आहे. अशातच कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात असलेला बंट्वाळ तालुका एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे.
येथील बोळंतूर गावातील श्री सिद्धिविनायक विश्वस्त मंडळाने स्थानिक मशिदीला पत्र पाठवून ‘मशीद व्यवस्थापनाने शोभायात्रेच्या वेळी पेय आणि गोड पदार्थ वाटू नये’, अशी विनंती केली आहे.
📌 Bantwal (Karnataka) : Shri Siddhi Vinayak Trust Committee, Bolanthuru appeals to the mosque management to refrain from distributing drinks and sweets to Hindus during the Ganeshotsav Shobhayatra
Hindus vigilant after a food poisoning incident that occurred last year
It… pic.twitter.com/w9q0Nro3kB
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 11, 2024
श्री सिद्धिविनायक विश्वस्त मंडळाने स्थानिक मशिदीला दिलेले पत्र –
What’s in the letter ?
The letter states, “During last year’s public Ganeshotsav procession, your community members offered drinks and sweets. Our children who consumed them became unwell. This disrupts our communal harmony. As a precaution, we kindly request your community members to refrain from offering any drinks or snacks during future processions. We request your community’s cooperation in this matter for our future processions.” |
या विनंतीपत्रात लिहिले आहे की,
गेल्या वर्षी अशा प्रकारे पेय आणि गोड पदार्थ वितरित केल्याने अनेक मुलांना विषबाधा झाली होती. सतर्कतेच्या दृष्टीने आम्ही आपल्याला विनंती करतो की, यापुढे कोणत्याही शोभायात्रेत तुम्ही पेय आणि गोड पदार्थ यांचे वाटप करू नये आणि सहकार्य करावे, ही विनंती. हिंदु-मुसलमान यांच्यातील एकोपा अबाधित रहावा, या दृष्टीने या गोष्टी मशीद व्यवस्थापनाकडून वाटण्यात येऊ नयेत, असे मंदिराच्या विश्वस्त मंडळाने म्हटले आहे. यावरून काही लोकांकडून या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका
|