ज्ञानेश महाराव यांचा हिंदुद्वेष !
फलक प्रसिद्धीकरता
‘जी व्यक्ती धोब्याचे ऐकून स्वत:च्या गरोदर पत्नीला घराबाहेर काढते, ती देव कशी असेल ? अशा व्यक्तीची मंदिरे बांधणे लज्जास्पद आहे’, अशी टीका माजी संपादक ज्ञानेश महाराव यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात केली.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- (म्हणे) ‘एका धोब्याचे ऐकून स्वत:च्या गरोदर पत्नीला घराबाहेर काढणार्या व्यक्तीची आपण मंदिरे बांधतो, हे लज्जास्पद !’ – ज्ञानेश महाराव https://sanatanprabhat.org/marathi/832754.html