या आरोपांची चौकशी करा !
फलक प्रसिद्धीकरता
तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई आणि इंद्रकुमार गुजराल, तसेच तत्कालीन राजदूत हमीद अन्सारी यांनी पाक आणि इराण येथील भारतीय गुप्तचरांची माहिती या देशांना दिल्यावर त्या सर्वांना ठार करण्यात आले, असा दावा ‘इंडिया टीव्ही’वरील कार्यक्रमात करण्यात आला.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा –
- भारताचे तत्कालीन २ पंतप्रधान आणि एक राजदूत यांच्यामुळे भारताचे शेकडो गुप्तचर पाक आणि इराण येथे मारले गेले ! https://sanatanprabhat.org/marathi/832498.html