‘नेटफ्लिक्स’वर भारतात बंदी का घातली जात नाही ? आणखी किती वर्षे वेब सिरीजच्या माध्यमांतून भारतीय संस्कृती, हिंदु धर्म आदींचा होणारा अवमान सहन करायचा ?
‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी मंचावरील वेब सिरीज ‘आय सी ८१४ : द कंदहार हायजॅक’ (कंदहार विमान अपहरण) यामध्ये जिहादी आतंकवाद्यांची खरी नावे लपवून त्यांना भोला आणि शंकर अशी हिंदु नावे दिल्यावरून गेल्या काही दिवसांपासून सामाजिक माध्यमांत विरोध केला जात आहे. आता केंद्रशासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याची नोंद घेत ‘नेटफ्लिक्स’च्या भारतातील प्रमुखाला समन्स बजावून बोलावत समज दिली आहे.’ (३.९.२०२४)