शाळेतील ‘बिर्याणी जिहाद’ ओळखा !
फलक प्रसिद्धीकरता
शाळेत मांसाहारी बिर्याणी आणून ‘हिंदु मुलांना मुसलमान बनवणार’ असे सांगणार्या ७ वर्षांच्या मुसलमान विद्यार्थ्याला मुख्याध्यापकांनी शाळेतून काढून टाकले. ‘जी मुले मोठी होऊन आमची मंदिरे नष्ट करतील, अशांना मी शिकवू शकत नाही,’ असे मुख्याध्यापक म्हणाले.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा –
♦ Non-Veg Tiffin In School : मोठे होऊन मंदिरे नष्ट करणारी मुले आमच्या शाळेत नकोत ! – मुख्याध्यापक अवनीश शर्मा
https://sanatanprabhat.org/marathi/832022.html