Hubballi Railway Employee Abused Woman : रेल्वे कर्मचारी नदीमला तरुणीचा लैंगिक छळ केल्यावरून अटक !
लैंगिक संबंध ठेवल्यास काम देण्याचे दिले होते आश्वासन !
हुब्बळ्ळी (कर्नाटक) – तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून तिला लैंगिक संबंध ठेवण्यासाठी बोलावणार्या रेल्वे विभागाच्या नदीम नावाच्या लिपिकाला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार हुब्बळ्ळीत घडला.
📌Hubli, Karnataka : Railway employee Nadeem arrested for sexually harassing a young woman!
🚫 He had promised her a job if she engaged in sexual relations!
👉 Though they are a minority population in the country, they are a majority in #Crime and lust!#WomenSafety… pic.twitter.com/TCZE9k1jZu
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 6, 2024
नदीमने एका तरुणीला नोकरीचे आमिष दाखवत ‘नोकरी हवी असेल, तर पलंगावर झोपावे लागेल’, असे तिला म्हटले होते. यासाठी त्याने तरुणीला रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या विश्रामगृहात बोलावले होते. त्या तरुणीने स्थानिकांना याविषयी माहिती दिली. विश्रामगृहात नियोजित वेळी पोचलेल्या नदीमला स्थानिकांनी पकडून मारहाण केली आणि पोलिसांकडे स्वाधीन केले.
संपादकीय भूमिकादेशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत आणि वासनांधतेत मात्र बहुसंख्य ! |