सत्कर्मे करण्याचे महत्त्व
योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची अनमोल शिकवण !
‘जे कर्म कराल, ते सत्कर्मच असू द्या. ‘तन, मन आणि धन हे सर्व ईश्वराचेच आहे’, असे मानून मार्गक्रमण करा ! आपण जी सत्कर्मे कराल, ती परमेश्वराजवळ पुण्यमय स्वरूपात जमा होतील !’ (१८.७.२००८)