Himanta Biswa Sarma : युरियाचा वापर करणार्या मुसलमानांकडून मासे खरेदी करू नका ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा
गौहत्ती – राज्यातील नागाव आणि मोरीगाव या जिल्ह्यांत मत्स्यपालन करणारे लोक युरियाचा वापर करत असल्यामुळे राज्यात मूत्रपिंडाच्या व्याधी वाढल्या आहेत. नागाव आणि मोरीगाव येथील मासेमारी उद्योगात स्थलांतरित मुस्लिमानांचे वर्चस्व आहे. अशा लोकांकडून मासे(Fish) खरेदी केल्यास ते धोकादायक ठरू शकते, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा(Himanta Biswa Sarma) यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केलेल्या ‘पोस्ट’ मध्ये म्हटले आहे की, मासे हा आसामच्या लोकांच्या आहाराचा अविभाज्य भाग आहे. मोरीगाव, नागाव आणि काचर हे मासळी उत्पादनात राज्यात अव्वल आहेत. आसाममधील काही लोक जाणूनबुजून युरियायुक्त मासे जनतेला वितरित करत आहेत. जनतेने सतर्क रहावे. सरकारही कारवाई करत आहे.
असम के कुछ लोग जानबूझकर यूरिया से भरी हुई मछली जनता तक पहुँचा रहे हैं। जनता को सतर्क रहना चाहिए, सरकार भी कार्रवाई कर रही है। pic.twitter.com/VgN9bysKLF
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) September 4, 2024
संपादकीय भूमिकालव्ह जिहाद, भूमी जिहाद, थूंक जिहाद यांनंतर आता हा ‘युरिया जिहाद’ आहे, असे का समजू नये ? हिंदूंच्या मूळावर उठलेल्यांवर हिंदूंनी आर्थिक बहिष्कार घालण्याची मागणी केल्यास चूक काय ? |