अशी चेतावणी द्यावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !
‘अमली पदार्थ आणि मद्याची अवैध विक्री यांच्या विरोधात महाविकास आघाडीने देवगड शहरात ३० ऑगस्ट २०२४ या दिवशी मोर्चा काढला. येत्या ८ दिवसांत कारवाई न झाल्यास याहून तीव्र आंदोलन करू’, अशी चेतावणी आंदोलनकर्त्यांनी दिली. (३१.८.२०२४)