PM Modi Brunei Visit : पंतप्रधान मोदी ब्रुनेई देशाच्या दौर्यावर
नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ सप्टेंबर या दिवशी ब्रुनेई या पूर्व आशियाई देशाच्या २ दिवसांच्या दौर्यावर मार्गस्थ झाले. विशेष म्हणजे भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच ब्रुनेई भेट आहे.
PM Modi Arrives In Brunei On Historic 2-Day Visit at the invitation of His Majesty Sultan Haji Hassanal Bolkiah; Receives rousing welcome from Indian diaspora in Brunei
This is the first ever bilateral visit of an Indian PM to the Brunei.pic.twitter.com/U5RXGCE6gV
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 3, 2024
ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोलकिया यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी या देशाला भेट देत आहेत. या दौर्याचा उद्देश ‘दोन्ही देशांमधील विविध क्षेत्रांत परस्पर संबंध वाढवणे’, हा आहे.