Venezuelan President Plane Seized : अमेरिकेने जप्त केले व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांचे खासगी जेट विमान
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचे खासगी आलिशान जेट विमान जप्त केले आहे. ‘हे विमान फसवेगिरीने खरेदी करण्यात आले होते’, असा अमेरिकेचा आरोप आहे. अमेरिकेचे अधिकारी व्हेनेझुएलामधून हे विमान अमेरिकेत घेऊन आले.