अशा वेबसिरीजवर बंदी का घातली जात नाही ?
फलक प्रसिद्धीकरता
‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी मंचावरील वेबसिरीज ‘आय सी ८१४ द कंदहार हायजॅक’ (कंदहार विमान अपहरण) यामध्ये जिहादी आतंकवाद्यांची खरी नावे लपवून त्यांना ‘भोला’ आणि ‘शंकर’ अशी हिंदु नावे देण्यात आली आहेत.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Netflix IC 814 The Kandahar Hijack : कंदहार विमान अपहरणाशी संबधित ‘वेबसिरीज’मधील जिहादी आतंकवाद्यांना दिली हिंदु नावे
https://sanatanprabhat.org/marathi/830895.html