Bengaluru Terror Suspect Arrested : बेंगळुरू विमानतळावर आतंकवाद्याला अटक
बेंगळुरू – येथील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्आयए’च्या) अधिकार्यांनी अजीज अहमद नावाच्या आतंकवाद्याला अटक केली. तो ‘हिज्ब-उल्-तहरीर’ या आतंकवादी संघटनेचा सदस्य आहे.
National Investigation Agency (NIA) arrests terrorist from Bengaluru airport
The accused Aziz Ahamed had conducted secret Bayaans, where many participants, mostly youth, were radicalized with ideologies of Hizb-ut-Tharir, which seeks military assistance to establish an I$l@mic… pic.twitter.com/TUsQGYrjgd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 2, 2024
तो साऊदी अरेबियाला पळून जाण्याच्या सिद्धतेत होता. गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती ‘एन्आयए’ला दिली. या माहितीच्या आधारे ‘एन्आयए’च्या अधिकार्यांनी अहमदला केंपेगौडा विमानतळावरून अटक केली.