चुकीचा इतिहास शिकवला, याविषयी काँग्रेस क्षमा मागणार का ? – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
मुंबई – काँग्रेस पक्ष किंवा महाविकास आघाडी यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान केला नाही. पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणांमध्ये कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेखही केला नाही.
कांग्रेस पार्टी ने, महाविकास अघाड़ी ने कभी भी छत्रपति शिवाजी महाराज का सम्मान नहीं किया।
पंडित नेहरू का, इंदिरा गांधी का एक भी लाल क़िले का भाषण नहीं है जिसमें छत्रपति शिवाजी महाराज का उल्लेख हो।
मध्यप्रदेश में कांग्रेस सरकार ने छत्रपति शिवाजी महाराज का पुतला हटा दिया क्या इसकी… pic.twitter.com/n61VjqFL31— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 1, 2024
मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार असतांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यात आला. याविषयी काँग्रेस कधी क्षमा मागणार ? काँग्रेसने चुकीचा इतिहास शिकवला, याविषयी कधी क्षमा मागणार ? असे प्रश्न भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे प्रतिक्रिया व्यक्त करतांना उपस्थित केले.
𝗪𝗶𝗹𝗹 𝗖𝗼𝗻𝗴𝗿𝗲𝘀𝘀 𝗮𝗽𝗼𝗹𝗼𝗴𝗶𝘇𝗲 𝗳𝗼𝗿 𝘁𝗲𝗮𝗰𝗵𝗶𝗻𝗴 𝘁𝗵𝗲 𝘄𝗿𝗼𝗻𝗴 𝗵𝗶𝘀𝘁𝗼𝗿𝘆 𝗼𝗳 𝗖𝗵𝗵𝗮𝘁𝗿𝗮𝗽𝗮𝘁𝗶 𝗦𝗵𝗶𝘃𝗮𝗷𝗶 𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝗷 ?
– Devendra Fadnavis Dy CM, Maharashtra#MaharashtraPolitics#ChhatrapatiShivajiMaharajStatuepic.twitter.com/oWk51qUkSw— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 2, 2024
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट दुर्गावरील पुतळा कोसळल्याविषयी महाविकास आघाडीकडून करण्यात आलेल्या आंदोलनाविषयी माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर देवेंद्र फडणवीस बोलत होते.