अशा घटना कायमस्वरूपी रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
फलक प्रसिद्धीकरता
चुरू (राजस्थान) जिल्ह्यातील सरदारशहर येथे ३० ऑगस्ट या दिवशी हिंदूंकडून काढण्यात येणारी धार्मिक मिरवणूक येथील मशिदीजवळ पोचल्यावर डी.जे. (संगीत यंत्रणा) लावण्यावरून झालेल्या वादातून मुसलमानांकडून मिरवणुकीवर आक्रमण करण्यात आले.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : Sardarshahar Clash: राजस्थानमधील सरदारशहर येथे हिंदूंच्या मिरवणुकीवर मशिदीजवळ आक्रमण – https://sanatanprabhat.org/marathi/830514.html