गुरुबोध
१. नमस्कार : ईशत्वाचा पुरस्कार आणि देहभावाचे समर्पण करणारी कृती म्हणजे नमस्कार.
२. नाम : ब्रह्मतत्त्वाची सिद्ध (तयार) गोळी म्हणजे नाम.
३. देऊळ : ज्या ठिकाणी दिव्यत्व जाणवते, ते देऊळ.
४. उत्सव म्हणजे आत्मानंदात रहाणे.
५. भगवंताची प्रचीती आपल्याजवळ असणे, म्हणजे सुखरूप.
– प्रा. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, कोल्हापूर (‘गुरुबोध’)