MP Goat Rapist Arrested : छतरपूर (मध्यप्रदेश) येथे एका बकरीवर बलात्कार करणार्या मिंटी अली याला अटक !
छतरपूर (मध्यप्रदेश) – येथे बकरीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. लवकुशनगर येथील रहिवासी कल्लू कुशवाहा यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली की, मिंटी अली नावाच्या व्यक्तीने त्यांच्या बकरीवर बलात्कार केला. पोलिसांना आधी या विषयी विश्वास बसला नाही; परंतु बकरीचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर मात्र अलीच्या विरुद्ध गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली.
Goat Rape : One Minty Ali was arrested for raping a goat in Chhatarpur (Madhya Pradesh) !
It is important to note that the minorities of the country are always ahead in committing such heinous acts ! pic.twitter.com/vXgnsTA2ad
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 31, 2024
कल्लू कुशवाहा यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या बकरीला बांधले होते. अचानक तिच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी तेथे धाव घेतली असता मिंटी अली बकरीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे त्यांना दिसले. हे पहाताच कल्लू हे अलीच्या दिशेने धावले. संधी मिळताच अलीने तेथून पळ काढला.
कल्लू यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर त्यांनी बकरीला तपासणीसाठी पशुवैद्यकांकडे नेले. तेथील डॉ. सुरजीत पटेल म्हणाले की, बकरीच्या गुप्तांगावर सूज आणि जखमा आहेत. त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रशांत सेन यांनी मिंटी अलीविरुद्ध बी.एन्.एस्. कलम १५१ अंतर्गत गुन्हा नोंद केला आणि त्याला अटक केली.
संपादकीय भूमिकादेशात अल्पसंख्यांक असलेले अशा प्रकारे अनैसर्गिक गुन्हे करण्यात मात्र नेहमीच पुढे असतात, हे लक्षात घ्या ! |