धर्मांधाचा कॅफेत तरुणीवर बलात्कार !
अहिल्यानगर – एका २३ वर्षे वयाच्या तरुणीला येथील हर्ष कॅफे येथे आरोपी शोएब मोहसीन शेख याने कॉफी पिण्यासाठी बोलावून घेतले. तेथे तिला धमकावून कॅफेतच तरुणीवर बळजबरीने शरीरसंबंध करून बलात्कार केला, तसेच आरोपीने पीडित तरुणीला, ‘तू बोलली नाहीस, भेटली नाहीस, तर तुझ्या भावाला मारून टाकीन’, अशी धमकी दिली. आरोपीने पुन्हा तरुणीच्या खासगी नोकरीच्या ठिकाणी जावून तू मला भेट, बोल, असे म्हणून तिला मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित तरुणीने तोफखाना पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पसार आरोपीचा शोध चालू आहे.
अनैतिक गोष्टींसाठी आडोसा करून कॅफे चालवणार्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करावी, अशी मागणी नागरीक आणि पालक यांनी केली आहे.
संपादकीय भूमिका
|