मंदिरांचे सरकारीकरणही आता रहित करा !
फलक प्रसिद्धीकरता
आंध्रप्रदेश राज्यातील मंदिरांमध्ये केवळ हिंदूंनाच कामावर ठेवण्यासह मंदिरांतील पुजार्यांच्या वेतनात ५० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वेदाध्ययन करणार्या बेरोजगार तरुणांना ३ सहस्र रुपये मासिक भत्ता दिला जाणार आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : AP Temple Priests Salary Hike : हिंदूंच्या मंदिराच्या पुजार्यांच्या वेतनात ५० टक्के वाढ ! https://sanatanprabhat.org/marathi/829883.html