Kolkata Prevent Rape-Murder : बलात्कार रोखण्यासाठी बंगाल सरकार नवा कायदा करणार
कोलकाता (बंगाल) – बंगाल सरकारच्या मंत्रीमंडळाने बलात्कार रोखण्यासाठी आणि कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी नवीन विधेयक आणण्याच्या प्रस्तावाला संमती दिली. हे विधेयक पुढील आठवड्यात विधानसभेत मांडले जाणार आहे.
Kolkata Rape-Murder: Bengal government to bring in a new law to prevent rape
Just by making a law, one cannot stop crimes ! It is equally important to ensure that these laws are strictly followed !#KolkataDoctorDeath #KolkataNirbhaya #KolkataProtests pic.twitter.com/jHVRVmLDKL
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 29, 2024
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, बलात्कारासाठी फाशीची शिक्षा अनिवार्य करण्यासाठी राज्यातील कायद्यात पालट करणार आहोत. हा पालट पुढील आठवड्यात विधानसभेत संमत केला जाईल. बलात्कारासाठी एकच शिक्षा असावी, ती म्हणजे फाशी.
संपादकीय भूमिकाकेवळ कायदे करून गुन्हे थांबत नाहीत, तर त्या कायद्यांची कठोरपणे कार्यवाही होणेही तितकेच आवश्यक आहे ! |