पुणे येथे विनयभंग प्रकरणी धर्मांध शिकवणी चालकावर गुन्हा नोंद !
पुणे – विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी खासगी शिकवणी चालक सादीक बिडीवाले याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी एका शाळकरी विद्यार्थिनीने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. १५ वर्षीय मुलीसमवेत आरोपी गेल्या महिनाभरापासून अश्लील वर्तन करत होता. २६ ऑगस्ट या दिवशी परीक्षा घेण्याचे निमित्त करून तिला थांबवून घेऊन त्याने तिच्याशी अश्लील कृत्य केले.
संपादकीय भूमिकाधर्मांध शिक्षकांकडे शिकवणीसाठी आपल्या मुलींना पाठवायचे कि नाही, हे ठरवणे आवश्यक ! |