हे भारताला लज्जास्पद !
फलक प्रसिद्धीकरता
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने घोषित केलेल्या आकडेवारीनुसार भारतात प्रत्येक ३ घंट्यांत एका महिलेवर बलात्कार होतो. वर्ष २०२२ मध्ये देशात बलात्कारांच्या एकूण ३१ सहस्र ५१६ घटनांची नोंद झाली. अशा प्रकरणांतील १०० आरोपींपैकी केवळ २७ जणांना शिक्षा मिळते.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : NCRB Report : भारतात प्रत्येक ३ घंट्यात एका महिलेवर बलात्कार होतो ! – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग https://sanatanprabhat.org/marathi/828849.html