पुणे ग्रामीण महिला पोलीस कर्मचार्याची आत्महत्या !
आळंदी (जिल्हा पुणे) – अनुष्का केदार या महिला पोलीस कर्मचार्यांनी इंद्रायणी नदीमध्ये उडी मारली. उडी मारण्यापूर्वी तिने एका मित्राला भ्रमणभाष केला होता; परंतु आत्महत्या करण्याचे कारण स्पष्ट झाले नाही. अनुष्का या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे नेमणुकीस होत्या.