Karnataka : हुब्बळ्ळीत मासूम हुलमनी याच्याकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
हुब्बळ्ळी (कर्नाटक) – नुकतीच हुब्बळ्ळीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील मासूम हुलमनी नावाच्या धर्मांध तरुणाने एका १५ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. हुब्बळ्ळीतील कसबा पोलिसांनी आरोपी मासूम हुलमनी याला कह्यात घेतले आहे.
Karnataka: A man named Masoom Hulamani sexually assaults a minor in Hubli !
Lecherous fanatic!#fanatics #Karnataka #news pic.twitter.com/kHokzt83iM
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 27, 2024
मासूम हुलमनी हा रंगकाम काम करायचा. त्याने पीडित अल्पवयीन मुलाला भ्रमणभाष देण्याचे आमीष दाखवून त्याच्या जाळ्यात ओढले आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार करणे चालू केले. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकावासनांध धर्मांध ! |