Muslim Shopkeeper Threatens Hindu : (म्हणे) ‘तुम्ही हिंदू फार उड्या मारता, तुम्हाला कापल्यावरच तुम्ही थांबाल !’ – मुसलमान दुकानदाराची हिंदु मुलाला धमकी
बिजनौर (उत्तरप्रदेश) येथील मुसलमान दुकानदाराची हिंदु मुलाला धमकी !
बिजनौर (उत्तरप्रदेश) – तुम्ही हिंदू फार उड्या मारता. तुम्हाला कापल्यानंतरच तुम्ही थांबाल, अशी धमकी येथील दानिश नावाच्या मुसलमान दुकानदाराने हिंदु मुलाला दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
SHOCKING !
‘You Hindus jump around too much, you will only stop after being cut down!’ – A Mu$|!m shopkeeper in Bijnor (Uttar Pradesh) threatens a Hindu boy!
This incident once again clearly shows that it is not Mu$|!ms but Hindus who are unsafe in India.
Why are the… pic.twitter.com/wx70ziiMUN
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 25, 2024
हिंदु मुलगा मुसलमानबहुल भागातील दुकानात काही वस्तू घेण्यासाठी गेला असता दानिश नावाच्या दुकानदाराने ही धमकी दिली. या वेळी दानिशने मुलाला शिवीगाळही केली.
#BijnorPolice
थाना कोतवाली शहर क्षेत्रान्तर्गत दुकानदार द्वारा 09 वर्षीय बच्चे के साथ अभद्र व्यवहार एवं अपशब्दों का प्रयोग किये जाने पर स्थानीय पुलिस द्वारा की जा रही वैधानिक कार्यवाही के सम्बंध में क्षेत्राधिकारी, नगर जनपद बिजनौर की बाइट ।#UPPolice pic.twitter.com/7l9uJA7BPN— Bijnor Police (@bijnorpolice) August 23, 2024
संपादकीय भूमिकाभारतात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित आहेत, हेच यातून पुन्हा स्पष्ट होते ! याविषयी काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी ढोंगी निधर्मीवादी राजकीय पक्ष आणि पुरो(अधो)गामी आता का बोलत नाहीत ? |