प्रत्येक राज्य सरकारांनी असा आदेश द्यावा !
फलक प्रसिद्धीकरता
मध्यप्रदेशातील भाजप सरकारने राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याचा आदेश दिला आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या श्रीकृष्ण मंदिरांची स्वच्छता करण्याचाही आदेश दिला आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : MP Schools Janmashtami Celebration : सर्व शाळा आणि महाविद्यालये येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याचा आदेश https://sanatanprabhat.org/marathi/827799.html