साधकाला श्री समर्थ रामदासस्वामी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यात जाणवलेले साम्य !
१. श्री समर्थ रामदासस्वामी
१ अ. ध्येय : ‘स्वराज्याची स्थापना करणे आणि ते साध्य होण्याची निश्चिती अन् श्रद्धा असणे.
१ आ. कार्याचे स्वरूप : स्वतः सर्वस्वाचा त्याग करून गावोगावी फिरून धर्मजागृती करणे.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले
२ अ. ध्येय : हिंदु राष्ट्राची (ईश्वरी राज्याची) स्थापना करणे आणि ते संकल्पातून अन् सूक्ष्मातून साध्य केलेले असणे.
२ आ. कार्याचे स्वरूप : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधक सर्वस्वाचा त्याग करून गावोगावी धर्मजागृती करत असणे.’
– श्री. प्रसाद हळदणकर, बेळगाव (१०.१.२०२४)